Join us  

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील माया खऱ्या आयुष्यात आहे खूप बोल्ड, फोटो पाहून बसेल 440 व्होल्टचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2020 2:05 PM

1 / 15
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका माझ्या नवऱ्याची बायकोने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे.
2 / 15
या मालिकेतील गुरूनाथ, राधिका, शनाया व सौमित्र या पात्रांनी रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. त्यात आता या मालिकेत माया हे इंटरेस्टिंग पात्रदेखील पहायला मिळत आहे.
3 / 15
मायाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव साकारत आहे.
4 / 15
रुचिरा मालिकेत ज्या प्रमाणे ग्लॅमरस दाखवण्यात आली आहे. त्याप्रमाणेच ती खऱ्या आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे. 
5 / 15
रुचिराने पराग विद्यालयातून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. 
6 / 15
के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, मुंबई येथून तिने पदवीचे शिक्षण घेतले.
7 / 15
कलर्स मराठी वाहिनीवरील 'तुझ्यावाचून करमेना' या मालिकेत तिने नुपूरची भूमिका साकारली होती.
8 / 15
शुद्ध देसी या युट्यूब चॅनलवरील 'माझ्या मित्राची गर्लफ्रेंड' या वेब सीरिजमध्येही तिने काम केले आहे.
9 / 15
'प्रेम हे', 'बे दुणे दहा', 'माझे पती सौभाग्यवती' अशा काही मालिकांमध्येही तिने काम केले आहे.
10 / 15
मालिकांशिवाय तिने नाटक आणि चित्रपटातही काम केलंय.
11 / 15
'बंच ऑफ रेड रोजेस' हे नाटक आणि 'लव्ह लफडे' या चित्रपटात तिने भूमिका साकारली आहे.
12 / 15
रुचिरा सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.
13 / 15
रुचिरा इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत असते. 
14 / 15
मायाच्या भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडताना दिसते आहे
15 / 15
टॅग्स :माझ्या नवऱ्याची बायकोझी मराठीमाझ्या मित्राची गर्लफ्रेन्डशुद्ध देसी मराठी