1 / 8'माझ्या नवऱ्याची बायको' फेम अभिनेत्री रुचिरा जाधवने सोशल मीडियावर तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. 2 / 8रुचिराने नो ब्रा फोटोशूट केलं आहे. काळ्या रंगाचे शॉर्ट आणि ब्लेझरमध्ये तिने हे फोटोशूट केल्याचं दिसत आहे. 3 / 8बोल्ड फोटो रुचिराने तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. जे पाहून चाहत्यांची झोप उडाली आहे. 4 / 8'जेव्हा तुम्हाला माहीत असतं की तुम्हा वादळाला शमवू शकता...', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 5 / 8रुचिराच्या या बोल्ड आणि हॉट फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 6 / 8रुचिराने अनेक मालिकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. 'माझ्या नवऱ्याची बायको'मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. 7 / 8स्टार प्रवाहवरील 'तू ही रे माझा मितवा' मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत ती दिसली होती. 8 / 8रुचिराने काही सिनेमांमध्येही काम केलं आहे. आता एका नव्या मराठी चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.