कॉमेडी क्वीन श्रेया बुगडेचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक, दिसतेय इतकी हॉट की फोटोंवरुन नजरच हटणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:45 IST
1 / 8श्रेया बुगडे ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री. कॉमेडी क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयाला 'चला हवा येऊ द्या'मधून प्रसिद्धी मिळाली. 2 / 8श्रेयाने नव्या वर्षाचं मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. 3 / 8या फोटोंमध्ये श्रेयाचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक पाहायला मिळत आहे. श्रेयाने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस घातल्याचं दिसत आहे. 4 / 8या ड्रेसमध्ये श्रेया खूपच हॉट दिसत आहे. तिच्या फोटोंवरुन नजरच हटत नाहीये. 5 / 8श्रेयाने तिच्या पतीसोबत नवीन वर्षाच स्वागत केलं. पतीसोबतही तिने फोटोसाठी रोमँटिक पोझ दिल्या आहेत. 6 / 8श्रेया सध्या पतीसोबत इजिप्तमध्ये आहे. इजिप्तमझध्येच तिने २०२५ला निरोप दिला आणि २०२६चं स्वागत केलं. 7 / 8'पुढचे ३६५ दिवस माझ्यासोबत घालवण्यासाठी तयार आहात का? सगळ्यांना हॅपी न्यू इयर', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 8 / 8श्रेयाचा फोटोंमधील हॉट अंदाज पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.