By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 16:40 IST
1 / 5शिवानी सोनार ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 5शिवानी सोनारने काहीच दिवसांपुर्वी अंबर गणपुलेसोबत साखरपुडा केला3 / 5शिवानी सोनारने नथ घालून नवीन फोटोशूट केलंय4 / 5शिवानी सोनारच्या नवीन फोटोशूटवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय5 / 5शिवानी सोनार आणि अंबर गणपुलेच्या लग्नाची सर्वांना उत्सुकता आहे