Join us
Daily Top 2Weekly Top 5

ओळखलं का? मराठी अभिनेत्रीचे बाथटबमधील 'ते' फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 17:03 IST

1 / 8
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री रुचिरा जाधवचा आज वाढदिवस आहे. रुचिरा 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून घराघरात पोहोचली. या मालिकेतील माया या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.
2 / 8
उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलेल्या रुचिराचा चाहता वर्गही मोठा आहे. रुचिरा सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
3 / 8
अनेकदा रुचिरा तिचे बोल्ड फोटो शेअर करताना दिसते. रुचिराने इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत. तिने शेअर केलेले हे फोटो सध्या चर्चेत आहेत.
4 / 8
बाथटबमधील अंघोळ करतानाचे फोटो रुचिराने शेअर केले आहेत. फोटोसाठी रुचिराने खास पोझही दिल्याचं पाहायला मिळत आहे.
5 / 8
रुचिराच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचे बोल्ड फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत. रुचिराचे बाथटबमधील हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.
6 / 8
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतून प्रसिद्धी मिळवलेल्या रुचिराने 'लव्ह लफडे' या मराठी चित्रपटातही काम केलं आहे. या चित्रपटात ती रुची या भूमिकेत दिसली होती.
7 / 8
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात रुचिरा बॉयफ्रेंड रोहित शिंदेसह सहभागी झाली होती. 'बिग बॉस'च्या घरातील त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
8 / 8
रुचिरा तिच्या फिटनेसकडेही विशेष लक्ष देताना दिसते. व्यायाम करतानाचे फोटोही ती अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असते. (फोटो : रुचिरा जाधव/ इन्स्टाग्राम)
टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपट