वाट बघतोय रिक्षावाला..! नम्रताचं नवीन फोटोशूट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2024 17:46 IST
1 / 5नम्रता प्रधान ही मराठी मालिका विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री2 / 5नम्रता प्रधानला आपण विविध मालिकांमध्ये अभिनय करताना पाहिलंय3 / 5नम्रताने रिक्षाचा आधार घेऊन खास फोटोशूट केलंय जे चर्चेत आहे4 / 5नम्रता फिकट हिरव्या रंगाच्या साडीत खुप सुंदर दिसतेय5 / 5नम्रताने ठिपक्यांची रांगोळी मालिकेत साकारलेली सुमीची व्यक्तिरेखा चांगलीच लोकप्रिय ठरली