By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 14:01 IST
1 / 7'लग्नाची बेडी' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली देवधर. या मालिकेत तिने साकारलेली सिंधू प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली.2 / 7अलिकडेच या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. परंतु, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेक्षकांची लाडकी सिंधू त्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. 3 / 7अभिनेत्री सायली देवधर सध्या हिमाचल प्रदेशच्या निसर्गात मनसोक्त फिरण्याचा आनंद लूटतेय. 4 / 7शूटिंगच्या धावपळीतून वेळ काढत ती हिमाचल प्रदेशमध्ये फिरण्यासाठी गेली आहे.5 / 7अभिनेत्री आपल्या कुटंबीयांसोबत क्वालिटी टाईम स्पेंड करताना दिसत आहे. 6 / 7नुकतेच सायली देवधरने हिमाचल प्रदेश येथे सफर करतानाचे फोटो चाहत्यांबरोबर शेअर केले आहेत. 7 / 7अभिनेत्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केला आहे. तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.