By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:54 IST
1 / 7मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन जोडी अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर चर्चेत असतात. फिटनेसमुळेही त्यांचं कौतुकही होतं.2 / 7त्यांचा लेक अमेय नारकर मधल्या काळात चर्चेत आला होता. एका टेलिव्हिजन अभिनेत्रीला तो डेट करतोय असं समोर आलं होतं. 3 / 7ही अभिनेत्री आहे ईशा संजय. ईशा नुकतीच झी मराठीवरील 'लाखात एक आमचा दादा' मालिकेत दिसली होती. काही दिवसांपूर्वीच ही मालिका संपली. 4 / 7ईशा संजयने सोशल मीडियावर हे हॉट फोटो पोस्ट केले आहेत. डीप नेक चेक्स वनपीसमध्ये ती एकदम बोल्ड अँड ब्युटीफूल दिसत आहे.5 / 7मोकळे केस, ग्लोई मेकअपमध्ये ती आणखी सुंदर दिसत आहे. सोफ्यावर बसून तिने एकापेक्षा एक पोज दिल्या आहेत. 6 / 7'मला खात्री आहे की हेच प्रेम आहे', असं कॅप्शन तिने या फोटोशूटला दिलं आहे. 7 / 7ईशाच्या या हॉट फोटोशूटवर बॉयफ्रेंड अमेयचीही कमेंट आली आहे. 'डेड...' असं म्हणत त्याने गर्लफ्रेंडच्या लूकचं कौतुक केलं आहे.