बाबो! इतकं बोल्ड फोटोशूट की नजरच हटेना, मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 16:49 IST
1 / 8सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या अशाच एका मराठी अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा रंगली आहे. 2 / 8मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटेने बोल्ड फोटोशूट केलं आहे. तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 3 / 8भाग्यश्रीने बिकिनी ड्रेसमध्ये हे हॉट फोटोशूट केलं आहे. तिच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. 4 / 8'Look at the stars, look how they shine for you', असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं आहे. 5 / 8तिच्या या फोटोंनी चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. भाग्यश्रीच्या या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 6 / 8भाग्यश्रीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. देवयानी मालिकेत ती झळकली होती. 7 / 8'सिया के राम', 'देवा श्री गणेशा' या हिंदी मालिकांमध्येही तिने काम केलं आहे. 8 / 8'एकदम कडक', 'पाटील', 'माझ्या बायकोचा प्रियकर' या सिनेमांमध्येही ती झळकली आहे.