Join us
Daily Top 2Weekly Top 5

खऱ्या आयुष्यात खूपच हॉट दिसते 'लक्ष्मी निवास'मधली निलांबरी, बोल्ड फोटो पाहून विश्वासच बसणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 15:14 IST

1 / 8
'लक्ष्मी निवास' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. या मालिकेतील कलाकारांवरही चाहते भरभरुन प्रेम करतात.
2 / 8
'लक्ष्मी निवास' मालिकेत निलांबरी ही भूमिका साकारून अभिनेत्री कल्याणी जाधव घराघरात पोहोचली.
3 / 8
निलांबरी या भूमिकेला चाहत्यांचीही पसंती मिळाली. पण, मालिकेत नेहमी साडीत दिसणारी कल्याणी खऱ्या आयुष्यात मात्र खूपच बोल्ड आहे.
4 / 8
नुकतंच 'लक्ष्मी निवास' मालिकेने ३०० भागांचा टप्पा पार केला. यानिमित्त ठेवण्यात आलेल्या सक्सेस पार्टीत कल्याणीचा बोल्ड लूक पाहायला मिळाला.
5 / 8
लाल रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये कल्याणी खूपच हॉट दिसत होती. तिचे पार्टीतील फोटो व्हायरल झाले आहेत.
6 / 8
कल्याणी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. अनेकदा ती तिचे बोल्ड फोटोही शेअर करताना दिसते.
7 / 8
कल्याणीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'पिंकीचा विजय असो' मालिकेत ती दिसली होती.
8 / 8
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतही ती महत्त्वाच्या भूमिकेत होती.
टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी