By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 16:27 IST
1 / 7'लक्ष्मी निवास' ही झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका. अल्पावधीतच या मालिकेने चाहत्यांची मनं जिंकली. 2 / 7या मालिकेत निलांबरी ही भूमिका साकारून अभिनेत्री कल्याणी जाधव घराघरात पोहोचली. 3 / 7मालिकेतील ही संस्कारी सून आता भलतीच बोल्ड झाली आहे. कल्याणीने नुकतंच एकदम बोल्ड फोटोशूट केलं आहे. 4 / 7याचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंमधील कल्याणीचा हॉट अंदाज पाहून चाहत्यांची झोपच उडाली आहे. 5 / 7शॉर्ट जीन्स आणि टॉपमध्ये कल्याणीने हे खास फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते क्लीन बोल्ड झाले आहेत. 6 / 7कल्याणीच्या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. 7 / 7कल्याणीचा कधीही न पाहिलेला बोल्ड लूक पाहून चाहते घायाळ झाले आहेत.