Join us  

'लागिरं झालं जी' मालिकेतील जयडी खऱ्या आयुष्यात आहे खूप ग्लॅमरस, पहा तिचा हॉट अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2019 4:17 PM

1 / 6
छोट्या पड्यावरील 'लागिरं झालं जी' या मालिकेतील अजिंक्य आणि शीतल ही जोडी रसिकांना चांगलीच भावते आहे. याशिवाय मालिकेतील इतर कलाकारसुद्धा तितकेच लोकप्रिय झाले आहेत.
2 / 6
जयडी साकारणारी पूर्वा शिंदे ही चाहत्यांमध्ये चांगलीच फेव्हरेट ठरत आहे.
3 / 6
'लागिरं झालं जी' या मालिकेत ही जयडी आपल्याला नेहमीच भारतीय पेहरावात दिसून येते. पण खऱ्या आयुष्यात तिला वेस्टर्न कपडे घालायला देखील आवडतात.
4 / 6
तिच्या इन्स्टाग्रामच्या पेजवर तर आपल्याला तिचे स्टायलिश अंदाजातील अनेक फोटो पाहायला मिळतात. तिच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून नेहमीच भरभरून प्रतिसाद मिळतो.
5 / 6
सोशल मीडियावर जयडीच्या फोटोंवर नजर टाकली तर तिचे विविध अदा असलेले फोटो तुम्हाला पाहायला मिळतात.
6 / 6
मालिकेत बहुतांशी साडीमध्ये आणि पंजाबी ड्रेसमध्ये वावरणारी जयडी ही प्रत्यक्षात रिअल लाइफमध्येही स्टायलिश असल्याचं या फोटोवरून पाहायला मिळत आहे.
टॅग्स :लागिरं झालं जीझी मराठी