1 / 8टेलिव्हिजनवरील मालिका कुमकुम भाग्यची अभिनेत्री लीना जुमानीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.2 / 8या फोटोत लीना जुमानी खूप ग्लॅमरस अंदाजात स्विमिंग पूलमध्ये पोज देताना दिसते आहे.3 / 8लीना जुमानी नेहमी ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असते.4 / 8लॉकडाउनमध्ये लीना घरात कैद आहे.5 / 8पूलमधील फोटो शेअर करत लीना जुमानीने हॅशटॅग #maaya2 लिहिले आहे.6 / 8अभिनेत्री लीना जुमानीने बऱ्याच लोकप्रिय मालिकेत काम केले आहे. कोई आने को है, बंदिनी, सुबह विवाह व कुमकुम भाग्य या मालिकेत तिने काम केले आहे.7 / 8लीना जुमानीने करियरची सुरूवात कोई आने को है मालिकेतून केली होती.8 / 8सोशल मीडिया अकाउंट इंस्टाग्रामवर लीना जुमानीचे 6.42 लाख फॉलोव्हर्स आहेत.