Join us  

अभिनेत्री क्रिस्टल डिसूझाचे इंस्टाग्रामवरील ग्लॅमरस अदा पाहून चाहते म्हणाले - क्या बात है!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2020 5:45 PM

1 / 7
नुकतेच क्रिस्टल डिसुझाने इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.
2 / 7
सध्या क्रिस्टल डिसूझा आपल्या ग्लॅमरस फोटोशूटमुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
3 / 7
चाहत्यांना क्रिस्टल डिसूजाचा ग्लॅमरस अंदाज चाहत्यांना खूप भावतो आहे.
4 / 7
टेलिव्हिजनवर क्रिस्टल डिसूझाने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनात घर केले आहे.
5 / 7
अभिनेत्री क्रिस्टल डिसूजाने कहे ना कहे मालिकेतून टेलिव्हिजन इंडस्ट्रीत पदार्पण केले होते.
6 / 7
क्रिस्टल डिसूझा काही दिवसांपूर्वी पंजाबी सिंगर सुखीसोबत आय नीड या म्युझिक अल्बममध्ये झळकली होती.
7 / 7
आपल्या फिटनेसच्या बाबतीत क्रिस्टल खूप जागरुक आहे.
टॅग्स :क्रिस्टल डिसूझा