IN PICS: अभिनेत्री एरिका फर्नांडिसचे आहेत लाखो चाहते, कधीकाळी मिस इंडिया स्पर्धेत घेतला होता भाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:00 IST
1 / 8 अभिनेत्री एरिका फर्नांडिसने तिचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. (Photo Instagram) 2 / 8'कसौटी जिंदगी के 2' फेम एरिका फर्नांडिस चाहत्यांमध्ये बरीच लोकप्रिय आहे. (Photo Instagram) 3 / 8‘कुछ रंग प्यार के’ या मालिकेत तिला पहिला ब्रेक मिळाला. तिची ही पहिलीच मालिका लोकप्रिय झाली आणि एरिका घराघरांत पोहोचली.(Photo Instagram) 4 / 82012 मध्ये मिस इंडिया स्पर्धेत एरिकाने टॉप 10मध्ये स्थान मिळवले होते.(Photo Instagram) 5 / 8शाळेच्या दिवसापासूनच आयुष्यात काही वेगळे करण्याचे एरिकाचे स्वप्न होते.(Photo Instagram) 6 / 8एरिकाने साऊथच्या अनेक चित्रपटांतही काम केले. यादरम्यान ती छोट्या पडद्याकडे वळली.(Photo Instagram) 7 / 8एरिका मुंबईत लहानाची मोठी झाली. फेमिना ब्युटी कॉन्टेस्टमध्ये टॉप 10 मध्ये आल्यावर एरिकाचा आत्मविश्वास दुणावला.(Photo Instagram) 8 / 8नुकतीच एरिका गोव्यावरुन परतली आहे. (Photo Instagram)