1 / 9सायली कांबळे हे नाव सध्या कोणत्याही प्रेक्षक, श्रोत्यासाठी नवीन राहिलेलं नाही. ‘इंडियन आयडल 12’ची सेकंड रनर अप ठरलेली सायली सोशल मीडियावर कायम चर्चेत येत असते.2 / 9गोड आवाजामुळे चर्चेत येणारी सायली गेल्या काही काळापासून तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे.3 / 9सायलीने अलिकडचे प्रियकर धवलसोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर ती सातत्याने तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत येत आहे.4 / 9लग्नानंतर सायलीने अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत तिच्या वैवाहिक जीवनाचे अपडेट्स चाहत्यांना दिले आहेत. यामध्ये अलिकडेच तिने सिल्कच्या साडीमधील काही फोटो शेअर केले आहेत.5 / 9या फोटोमध्ये सायली महाराष्ट्रीयन लूकमध्ये दिसत असून तिने छान साजशृंगार केला आहे.6 / 9सायलीने तिच्या लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत. या धवलसोबतच्या तिच्या फोटोंना विशेष लोकप्रियता मिळाली.7 / 9सायली या फोटोमध्ये कमालीची सुंदर दिसत असून त्यावर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे.8 / 9सायलीने तिच्या कुटुंबासोबतही फोटो शेअर केला आहे.9 / 9आजच्या घडीला सायलीचा मोठा चाहतावर्ग असल्याचं पाहायला मिळतो.