By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 19:07 IST
1 / 10भारतीय क्रिकेटपटू दीपक चहरची बहीण मालती चहर तिच्या बोल्ड लुक्समुळे कायमच चर्चेत असते. 2 / 10साडी असो वा वेस्टर्न आऊटफिट ती प्रत्येक लुकमध्ये स्टायलिश व हॉट दिसते.3 / 10 मालती तिच्या विविध फोटोशूटमधून बॉलिवूडच्या अभिनेत्रींनाही टक्कर देते.4 / 10नुकतंच मालती चहर कोसळणाऱ्या धबधब्याखाली मनसोक्त आनंद लुटताना दिसली. पांढऱ्याशुभ्र फेसळणाऱ्या पाण्याच्या धारेखाली ती मनसोक्त भिजली.5 / 10धबधब्याखाली मालती चहर बिकिनीमध्ये पोझ देताना दिसत आहे. हा लुक कमालीचा कातील आहे.6 / 10या फोटोला मालती चहरने कॅप्शनही दिलं आहे. 'धबधबे मला आठवण करून देतात की काही गोष्टी सोडून देणं किती सुंदर असतं', असं तिनं लिहलं. 7 / 10तिचे हे फोटो चाहत्यांना आवडले आहेत. तिच्या बोल्ड लूकवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.8 / 10मालती ही 'बिग बॉस १९' च्या पर्वात दिसली होती. 'बिग बॉस १९'च्या घरात मालती आणि मराठमोळा प्रणित मोरे यांच्यातील मैत्री आणि त्यानंतर झालेल्या मतभेदांची सोशल मीडियावर खूप चर्चा होती.9 / 10वयाची ३५ वर्षे ओलांडली असली तरी मालतीने अद्याप लग्नाचा कोणताही विचार केलेला नाही.10 / 10मालती चहरचे महेंद्रसिंह धोनीसोबतचे नाते अतिशय जवळचे आहे. ती धोनीला आपल्या मोठ्या भावाप्रमाणे मानते.