पतीच्या पाठिंबा ठरला मोलाचा! एका मालिकेने रातोरात बदललं नशीब, टीव्हीवरची 'जोधाबाई' आता काय करते?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 16:45 IST
1 / 9टीव्हीवरील 'जोधा अकबर' ही मालिका सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या मालिकांपैकी एक होती.2 / 9या मालिकेत अभिनेता रजत टोकसने अकबरची भूमिका साकारली होती. तर अभिनेत्री परिधी शर्माने राणी जोधाबाईंच्या भूमिकेत दिसली. 3 / 9 साल २०१३ ते २०१५ दरम्यान झी टीव्हीवर ही मालिका प्रसारित व्हायची. या मालिकेमुळे परिधी घराघरात जोधा म्हणून प्रसिद्ध झाली.4 / 9 या मालिकेतील तिच्या कामाचं सर्व स्तरातून कौतुक झालं. त्यांनंतर परिधी पटियाला बेब्स मालिकेत दिसली. 5 / 9 मात्र, मागील काही काळापासून ही अभिनेत्री इंडस्ट्रीत फारशी सक्रिय नव्हती. त्यामुळे तिच्याबद्दल जाणूस घेण्याच चाहते प्रचंड उत्सुक होते.6 / 9 परिधी शर्माने तिचा पती तन्मय सक्सेनाच्या पाठिंब्यामुळे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवलं. लग्नानंतर अभिनयाच्या जगात प्रवेश केला.7 / 9पण, तिला खरी ओळख २०१३ मध्ये आलेल्या 'जोधा अकबर' मालिकेतून खरी ओळख मिळाली.8 / 9 आता बऱ्याच कालावधीनंतर परिधीने दमदार कमबॅक करत थेट बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली आहे.9 / 9 परिधी नुकत्याच प्रदर्शित झालेल्या हक सिनेमात झळकली. या चित्रपटात इमरान हाश्मी आणि यामी गौतमसोबत तिने स्क्रिन शेअर केली.