1 / 7हिना खानने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 7या फोटोशूटमध्ये हिना खान पिंक कलरच्या ड्रेसमध्ये सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 7फ्लोरल कलरच्या शॉर्ट ड्रेसमधील हिना खानचा हा अंदाज खूप व्हायरल होत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 7फोटो शेअर करत हिना खानने कॅप्शनमध्ये लिहिले की, मजबूत डोके आणि मृदू दिल ठेवा. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 7करिअरबद्दल सांगायचे तर हिनाने मालिका ये रिश्ता क्या कहलाता है मधून आपल्या कारकीर्दीला सुरूवात केली होती. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 7हिना खानने बिग बॉसमध्ये सहभागी झाली होती. (फोटो: इंस्टाग्राम)7 / 7इंस्टाग्रामवर हिना खानचे १३.२ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)