Join us  

येलो ड्रेसमध्ये ग्लॅमरस आणि स्टायलिश दिसतेय हिना खान, अदा पाहून व्हाल फिदा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2021 8:00 AM

1 / 8
हिना खान पुन्हा एकदा तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे. ( Photo Instagram)
2 / 8
हिना खानने येलो ड्रेसमध्ये ग्लॅमरस अंदाजात पोज देताना दिसेतय. तिचे हे फोटो फॅन्सना खूप आवडले आहेत. (Photo Instagram)
3 / 8
हिना खान तिच्या फॅशन आणि स्टाइलसाठी ओळखली जाते. (Photo Instagram)
4 / 8
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षराच्या भूमिकेसाठी हिना ओळखली जाते. (Photo Instagram)
5 / 8
इन्स्टाग्रामवर हिना खानला 10 मिलियनहुन अधिक फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)
6 / 8
अलीकडेच हिना खानने बॉलिवूडमध्ये 'हॅक्ड' या बॉलिवूड चित्रपटाद्वारे डेब्यू केला आहे. (Photo Instagram)
7 / 8
हिना शिक्षणसाठी श्रीनगरहुन दिल्लीत आली. तिने 2009मध्ये हिनाने गुडगावमधून एमबीए केले. (Photo Instagram)
8 / 8
'ये रिश्ता क्या कहलाता है'चा सुपरवाइजिंग प्रड्यूसर रॉकी जयसवालला ती 2014 पासून डेट करतेय. (Photo Instagram)
टॅग्स :हिना खान