PHOTOS: हिना खानने स्टायलिश अंदाजात केलं फोटोशूट, चाहते झाले फिदा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 19:50 IST
1 / 8नुकतेच हिना खानने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे. ज्यामुळे ती खूप चर्चेत आली आहे. (Photo Instagram) 2 / 8या फोटोंमध्ये ब्लू आऊटफिटमध्ये हिना ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे. (Photo Instagram) 3 / 8२०१७ साली ती फियर फॅक्टर खतरों के खिलाडीची रनरअप ठरली. (Photo Instagram) 4 / 8हिना खानने २००९ साली ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेतून अभिनय कारकीर्दीला सुरूवात केली होती. यात तिने अक्षराची भूमिका साकारली होती. (Photo Instagram) 5 / 8हिना खान टेलिव्हिजन अभिनेत्री आणि मॉडेल आहे. (Photo Instagram) 6 / 8हिना खानचा जन्म २ ऑक्टोबर, १९८६ला श्रीनगर जम्मू आणि काश्मीरमध्ये झाला आहे. (Photo Instagram) 7 / 8हिना खानने हॅक्डमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. (Photo Instagram) 8 / 8हिना खानचे सोशल मीडिया इंस्टाग्रामवर ११ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत. (Photo Instagram)