By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 19:13 IST
1 / 9झी मराठीवर नुकतीच “अप्पी आमची कलेक्टर” ही मालिका एक वेगळा विषय घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. 'अपर्णा सुरेश माने म्हणजे अप्पी, ही ती मुलगी आहे जी ग्रामीण भागातील खेडे गावात रहाते. जिथे शैक्षणिक सुविधा उपलब्ध नाहीत. तिला कुठले मार्गदर्शन मिळत नाही.पण तिचं ध्येय खूप मोठ आहे. तिला येणा-या आर्थिक, शैक्षणिक आणि सामाजिक अडचणींवर मात करुन ती कलेक्टर होते. अशी ही संघर्ष कथा आहे.2 / 9या मालिकेतून अभिनेत्री शिवानी नाईक स्मॉल स्क्रीनवर पदार्पण करत आहे. शिवानी ने आजवर अनेक एकांकिका आणि व्यावसायिक नाटकातून आपली अभिनयाची छाप पाडली आहे. 3 / 9या मालिकेचे शूटिंग साताऱ्यामधील आसगावात सुरु आहे. या मालिकेची निर्माती अभिनेत्री श्वेता शिंदे आहे. (सर्व फोटो सौजन्य- दिपाली राणे-म्हात्रे, रोशन घाडगे)4 / 9या मालिकेचा सेट आतून कसा दिसतो आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. 5 / 96 / 97 / 98 / 99 / 9