हेच तर असतं सुख... काश्मीरमध्ये फिरतेय गिरीजा प्रभू, पाहा खास फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 16:08 IST
1 / 10अभिनेत्री गिरीजा प्रभू (Girija Prabhu) सध्या काश्मीरमध्ये फिरतेय. 2 / 10गिरीजाने सोशल मीडियावर काश्मीर टूरचे (Girija Prabhu in Kashmir) फोटो पोस्ट केले आहेत. 3 / 10तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमध्ये काश्मीरमधील जादुई नैसर्गिक सौंदर्य पाहायला मिळतंय.4 / 10गिरीजाने काश्मीरच्या बर्फात सुंदर फोटो काढले आहेत. 5 / 10या फोटोमध्ये गिरीजा ही बर्फवृष्टीचा मनसोक्तपणे आनंद घेताना दिसतेय. 6 / 10तिचे निसर्गाच्या सानिध्यात काढलेले हे सुंदर फोटो व्हायरल होत आहेत.7 / 10गिरीजा अलिकडेच स्टार प्रवाहवरील 'सुख म्हणजे नक्की काय असतं' (Sukh Mhanje Nakki Kay Asta) या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत होती. या मालिकेने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतलाय. 8 / 10गिरीजा ही नेहमीच आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते. 9 / 10अभिनेत्रीला फिरण्याचीही फार आवड आहे. ती कायम वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देत असते. 10 / 10आता चाहते तिच्या नव्या प्रोजेक्टची वाट पाहात आहेत.