लग्नबेडीत अडकले 'गुम है किसी के प्यार में'चे विराट आणि पाखी, पाहा नील भट आणि ऐश्वर्या शर्माच्या लग्नाचे फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2021 17:50 IST
1 / 6'गुम है किसी के प्यार में' मालिकेत विराट आणि पाखी मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6खऱ्या आयुष्यात विराट आणि पाखी लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6नुकतेच दोघांनी सात फेरे घेतले आहेत आणि फोटो सोशल मी़डियावर व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6लग्नाच्या फोटोमध्ये त्या दोघांची खूप छान केमिस्ट्री पाहायला मिळते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6फोटोमध्ये ऐश्वर्या लाल रंगाच्या साडीत खूप छान दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6नील भट ऑफ व्हाइट एथनिक ड्रेसमध्ये खूप स्टायलिश दिसत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)