Join us  

पिवळ्या साडीत खुललं गायत्री दातारचं सौंदर्य, फोटो पाहून तुम्हीही पडाल तिच्या प्रेमात

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:53 AM

1 / 11
अभिनेत्री गायत्री दातारचा अभिनय, तिची स्टाइल याचसोबत तिचं चेह-यावरील स्मितहास्य अशा प्रत्येक गोष्टीवर रसिक फिदा आहेत.
2 / 11
गायत्री सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते.
3 / 11
आपली भूमिका, सेटवरील किस्से यासह स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ ती सोशल मीडियावर फॅन्ससह शेअर करते.
4 / 11
विविध अंदाजातील फोटो चाहत्यांसह शेअर करत वाहवा मिळवत असते.
5 / 11
सोशल मीडियावर तिने स्वतःचा पिवळ्या रंगाच्या साडीतला फोटो शेअर केला आहे.
6 / 11
या फोटोमधील गायत्रीचा लूक कुणालाही घायाळ करणारा असाच म्हणावा लागेल.
7 / 11
पिवळ्या रंगाची साडी परिधान केली असून कपाळावर टिकली लावल्याचे या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे.
8 / 11
साडीत परिधान केलेल गायत्रीचे फोटो पाहताच सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या आहेत.
9 / 11
या फोटोवर गायत्रीच्या फॅन्स आणि रसिकांकडून लाइक्स-कमेंट्सचा वर्षाव सुरू आहे.
10 / 11
ट्रेंडपेक्षा स्वतः एखाद्या स्टाईलमध्ये किती कम्फर्टेबल आहोत याला अधिक प्राधान्य देते.
11 / 11
तिच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे.
टॅग्स :गायत्री दातार