कबूल है कबूल है कबूल है ! गौहर खान आणि जैद दरबार अडकले लग्नाच्या बेडीत, लग्नाचे फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 15:19 IST
1 / 11मोठ्या थाटात हा निकाह संपन्न झाला. या लग्नसोहळ्याला कुटुंबीय,नातेवाईक यांच्यासह इंडस्ट्रीतील मित्र-मैत्रिणींनी हजेरी लावली होती. 2 / 11निकाह सेरेमनीमधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाली आहेत.3 / 11 लग्नावेळी गौहरने सिल्वर आणि क्रीम कलरचा शरारा परिधान केला होता.4 / 11यावेळी नववधून गौहर खूपच सुंदर दिसत होती. 5 / 11मांग टीका, नेकलेस आणि हेवी ईयररिंगमध्ये तिच्या सौंदर्यांला चांर चाँद लागले होते.6 / 11पति जैद दरबारही गौरहच्या लेहंगाशी मिळता जुळता साजेसा असा शेरवानी परिधान केला होता.7 / 11लग्नाचे फोटो समोर आल्यापासून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.8 / 11लग्नाच्या फोटोमध्ये नववधू प्रार्थना गौहरचा अंदाज कुणालाही घायाळ करणारा असल्याचे पाहायला मिळत आहे. 9 / 11नवदाम्पत्याच्या विविध अदा, लग्नातील धम्माल मस्ती या फोटोत पाहायला मिळतेय. 10 / 11लग्नाच्या बेडीत अडकत दोघांनीही आयुष्याला नवीन सुरूवात केली आहे.11 / 11दोघांच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंटसचा वर्षाव होत आहे.