Join us  

अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबारचा झाला निकाह, पहा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2020 10:43 AM

1 / 8
अभिनेत्री गौहर खान आणि जैद दरबार लग्नबेडीत अडकले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 8
सोशल मीडियावर गौहर खानने निकाहचे फोटो शेअर केले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 8
जैद दरबार आणि गौहर खानने लग्नाचा व्हिडीओ वुम्पलावर शेअर केला आहे.(फोटो: इंस्टाग्राम)
4 / 8
क्रिम कलरच्या लेहंग्यात गौहर खान खूप सुंदर दिसते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 8
तर जैद दरबारदेखील शेरवानीमध्ये खूप स्टायलिश दिसतो आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 8
लग्नाच्या आधी गौहर खानचे प्री व्हेडिंग फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 8
गौहर खानचे इंस्टाग्रामवर जवळपास ३.७ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.(फोटो: इंस्टाग्राम)
8 / 8
टॅग्स :गौहर खान