अभिनेत्री एली अवरामचा नवा लूक, कुरळ्या केसांमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 16:20 IST
1 / 7बिग बॉस शोमध्ये झळकलेली एली अवराम तिच्या क्यूटनेसने चाहत्यांना भुरळ पाडत असते.2 / 7एली अवराम खूप हॉट आणि सुंदर दिसते.3 / 7एली अवराम सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह आहे.4 / 7एली अवरामने कुरळ्या केसात फोटोशूट केले आहे.5 / 7एली अवरामचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.6 / 7एलीचा बोल्ड अंदाजदेखील चाहत्यांना भावतो.7 / 7एली अवराम ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत राहत असते.