By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 13:10 IST
1 / 9अभिनेत्री निक्की तांबोळी तिच्या बोल्ड स्टाइलसाठी सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 2 / 9निक्कीचा फॅशन सेन्स कोणापेक्षा कमी नाही आणि तिने फॅशनेबल अभिनेत्रींनाही मागे सोडले आहे.3 / 9निक्की तांबोळी बऱ्याचदा बोल्ड आउटफिटमध्ये पाहायला मिळते. मात्र यावेळी ती एथनिक ड्रेसमध्ये दिसते आहे.4 / 9निक्की तांबोळीने ईदच्या निमित्ताने खास फोटोशूट केले आहे.5 / 9या फोटोशूटमध्ये निक्की तांबोळीने पांढऱ्या रंगाचा अनारकली ड्रेस आणि त्यावर गुलाबी रंगाची ओढणी घेतली आहे.6 / 9अनारकलीवर निक्कीने मोठे इअररिंग्स आणि हेअर झूमर घातले आहे.7 / 9या फोटोशूटमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. 8 / 9निक्की तांबोळीने फोटोशूट शेअर करत तिने चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 9 / 9निक्की तांबोळीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.