Join us
Daily Top 2Weekly Top 5

'बिग बॉस मराठी'मधली सोनाली राऊत खऱ्या आयुष्यात दिसते खूपच हॉट, बिकिनीतील फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 17:03 IST

1 / 9
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'च्या यंदाच्या पर्वात बॉलिवूड अभिनेत्री सोनाली राऊतही सहभागी झाली आहे. सोनाली तिच्या अतरंगी स्वभावामुळे सध्या चर्चेत आहे.
2 / 9
'बिग बॉस मराठी'च्या घरातील सोनाली राऊत खऱ्या आयुष्यात मात्र फारच हॉट दिसते.
3 / 9
सोनालीचे बिकिनीतील काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये सोनाली खूपच बोल्ड दिसत आहे.
4 / 9
सोनाली इन्स्टाग्रामवर प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. इन्स्टाग्रामवर तिचे ३.९ मिलियन फॉलोवर्स आहेत.
5 / 9
सोनालीने तिचे बिकिनीतील फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. बीचवर अभिनेत्री पोझ देताना दिसत आहे.
6 / 9
सोनालीचा हा बोल्ड अवतार चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिचे हॉट फोटो पाहून चाहतेही घायाळ झाले आहेत.
7 / 9
'द एक्सपोज' या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर रितेश देशमुखच्या 'ग्रेट ग्रँड मस्ती' सिनेमात ती दिसली होती.
8 / 9
'लव्ह लाइफ अँड स्क्रू अप्स', 'डेंजरस' या वेब सीरिजमध्ये सोनाली दिसली होती.
9 / 9
'बिग बॉस हिंदी ८'ची देखील ती स्पर्धक राहिलेली आहे. आता ती 'बिग बॉस मराठी ६'मधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
टॅग्स :बिग बॉस मराठी ६टिव्ही कलाकार