By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 14:12 IST
1 / 7बिग बॉस फेम अभिनेत्री श्रीजिता डेने तिचे नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींच्या सहभागात पार्टनरसोबत पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातलाय2 / 7काही महिन्यांपूर्वी श्रीजिता आणि तिच्या बॉयफ्रेंडने ख्रिश्चन परंपरेनुसार लग्न केलं होतं. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते3 / 7आता १६ महिन्यांनी श्रीजिताने भारतीय परंपरेनुसार पुन्हा एकदा बॉयफ्रेंडसोबत लग्नाचा घाट घातलाय.4 / 7श्रीजिताने नुकतंच बॉयफ्रेंड मायकलसोबत थाटामाटात हळदीचा आणि मेहंदीचा समारंभ केला. दोघांनी हटके आणि रोमँटिक फोटोशूटही केलंय5 / 7श्रीजिता बिग बॉस १६ मध्ये सहभागी होती. तिची बिग बॉसमधील शिव ठाकरे आणि इतरांसोबत चांगली मैत्री होती6 / 7श्रीजिता आणि तिच्या बॉयफ्रेंडने १६ महिन्यांनी पुन्हा एकदा लग्नाचा घाट घातल्याने तिचे चाहते उत्सुक असून तिचं अभिनंदन करत आहेत7 / 7श्रीजिता आणि तिच्या बॉयफ्रेंडवर फुलांची उधळण करण्यात आली. दोघांच्या मित्रांनी या खास सोहळ्यात जल्लोष केलेला दिसला