1 / 9बिग बॉस तामिळमधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री रायझा विल्सनने काही दिवसांपूर्वी तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 2 / 9त्यामध्ये तिने सांगितले की चुकीच्या सर्जिरीमुळे तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला. मात्र, आता रायझा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 3 / 9 नुकतेच रायझाने तिचे काही ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केले. 4 / 9या फोटोतील बोल्ड लूकमुळे ती चर्चेत आली आहे. 5 / 9रायझाचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत.6 / 9रायझा विल्सनने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे फोटो शेअर केले आहेत. या आधी चेहरा खराब झाल्याने रायझा सोशल मीडियापासून बरेच दिवस गायब होती. 7 / 9रायझाने तिच्या या फोटोमध्ये डेनिम जॅकेट परिधान केले आहे. तर या डेनिम जॅकेटची बटणे खुली आहेत. 8 / 9त्यामुळे सगळ्यांचे लक्ष रायझाने परिधान केलेल्या जॅकेटने वेधले आहे.9 / 9रायझा बिग बॉस तामिळच्या पहिल्या पर्वात देखील स्पर्धक म्हणून होती. ‘प्यार प्रेमा काधाल’ या चित्रपटातून रायझाला मुख्य भूमिका साकारली होती.