Bigg Boss 14: जॅस्मिन भसीन घराबाहेर पडताच सोनाली फोगट पडल्या अली गोनीच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2021 20:00 IST
1 / 7या आठवड्यात जॅस्मिन भसीन 'बिग बॉस 14'घरातून बाहेर पडली आहे. (PHOTO INSTAGRAM)2 / 7जॅस्मीन घराबाहेर पडली तेव्हा अली गोनीसोबतच शोचा होस्ट सलमान देखील इमोशनल झाला. (PHOTO INSTAGRAM)3 / 7मंगळवारीच्या एपिसोडमध्ये घरात खूप हंगामा झाला राहुल, एजाज खानसह अनेक कलाकारांचे राखी सावंतसोबत भांडण झालं. (PHOTO INSTAGRAM)4 / 7शोमध्ये अर्शीने सोनालीला अली आणि इजाजच्या डोळ्यात डोळे घालून बघण्यास सांगितलं. तेव्हा सोनाली लाजत म्हणाली की, अलीच्या डोळ्यात ती नाही बघू शकतं. (PHOTO INSTAGRAM)5 / 7यावर सोनालीने अर्शीला सांगितले की तिने हे सगळं नाही करायचं, ती म्हणाली की ,मला यापूर्वी कधीही असे वाटले नव्हते, मात्र काहीतरी आता झाले आहे. (PHOTO INSTAGRAM)6 / 7यानंतर सोनाली हसली आणि म्हणाली की, कोणावरही प्रेम करणं काही चूक नाही. (PHOTO INSTAGRAM)7 / 7