मेकओव्हरमुळे तिचं नशीब पालटलं, बिग बॉसच्या एक्स कंटेस्टंटला झटक्यात लागली होती सिनेमाची लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2021 18:21 IST
1 / 10मेकओव्हरमुळे तिचे नशीबाचे दरवाजे उघडले होते असं म्हटल्यास असं वावगं ठरु नये. 2 / 10मेकओव्हरमुळे दक्षिणेतील बडा प्रोजेक्ट तिला ऑफर झाला होता. 3 / 10मेकओव्हरसह तिने आपलं नावसुद्धा बदललं. 4 / 10तिने आपलं नाव आता लोवी शरना असं ठेवलं आहे. 5 / 10 याच नावाने आपली ओळख निर्माण व्हावी अशी तिची इच्छा होती. 6 / 10लोवीने एका एजन्सीसह करार केला होता ती एजन्सीनेच लोवीचे ब्रँडिंग केले होते. 7 / 10 बिग बॉस ११ मध्ये सामान्य जनतेतील प्रतिनिधी म्हणून ती सहभागी झाली होती. 8 / 10लोकेशन आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. 9 / 10लोकेशन आपल्या फिटनेसवरही लक्ष देत होती. 10 / 10तिची फिटनेसवरील मेहनत या फोटोत दिसून येत आहे.