बेपनाह...! प्रेमात सगळे काही विसरले हे कपल, पाहा रोमॅन्टिक फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2020 17:32 IST
1 / 9 बिग बॉस 11 फेम बेनाफ्शा सुनावालाचा तिच्या बिनधास्त स्वभावासाठी ओळखली जाते. सध्या ती प्रियांक शर्मासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे.2 / 9बिग बॉस या शोने बेनाफ्शाला प्रचंड लोकप्रियता मिळवून दिली.3 / 9या शोमध्येही तिचा बोल्ड अंदाज चर्चेचा विषय ठरला होता.4 / 9सध्या बेनाफ्शा प्रियांक शर्माच्या प्रेमात आहे. नुकतेच दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती.5 / 9बिग बॉस 11 दरम्यान दोघांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.6 / 9बिग बॉस 11 मध्ये दोघे एकमेकांना किस करताना दिसले होते.7 / 9बेनाफ्शा व प्रियांकने आपली लव्हस्टोरी आधी जगापासून लपवली. पण अखेर कबुली दिली.8 / 9सोशल मीडियावर प्रेम जगजाहिर केल्यानंतर दोघांचेही प्रेम जणू ओसंडून वाहतेय.9 / 9सोशल मीडियावर त्यांच्या प्रेमाला भरते आले आहे. नुकताच तिने स्वत:चा न्यूड फोटो शेअर करत खळबळ उडवून दिली.