Join us

PICS: अवनीत कौरनं शेअर केलं मालदीव व्हॅकेशनचे फोटो, बोल्डनेसमध्ये अभिनेत्रींना देते टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:35 IST

1 / 7
टीव्ही अभिनेत्री आणि सोशल मीडिया सेन्सेशन अवनीत कौरला आज कोणत्या परिचयाची गरज नाही. (फोटो: इंस्टाग्राम)
2 / 7
अवनीत कौर सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि अनेकदा तिचे फोटो चाहत्यांसह शेअर करत असते. (फोटो: इंस्टाग्राम)
3 / 7
सध्या अवनीत कौर मालदीवमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करते आहे आणि तिथून ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करून सर्वांचे लक्ष वेधून घेते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
4 / 7
या फोटोंमध्ये अवनीत ऑरेंज कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. यासोबतच मल्टीकलरचे फ्लोरल प्रिंट असलेले स्टॉल्सही तिने कमरेला बांधला आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
5 / 7
या फोटोंमध्ये अभिनेत्री अवनीत कौर खूपच हॉट दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
6 / 7
अवनीत कौर वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी आपल्या बोल्डनेसने इंडस्ट्रीतील अनेक अभिनेत्रींना टक्कर देते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)
7 / 7
अवनीतच्या या फोटोंवर लाखो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)
टॅग्स :टिव्ही कलाकार