Avneet Kaur Pics:अवनीत कौरने ब्लॅक ड्रेसमध्ये केले ग्लॅमरस फोटोशूट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2022 18:07 IST
1 / 6अवनीत कौरने तिचे लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये अभिनेत्री काळ्या रंगाचा ड्रेस घालून किलर पोझ दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6अवनीत कौरला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही, अवनीत तिच्या ग्लॅमरस स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत राहते. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6आरशासमोर उभी राहून अवनीत वेगवेगळ्या पोझ देताना दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6अवनीत लवकरच नवाजुद्दीन सिद्दीकीच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6अवनीत कौर इंटरनेट सेन्सेशन बनली आहे. त्यामुळेच त्याचे नवनवीन फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6अवनीत कौर चाहत्यांमध्ये आपली क्रेझ कायम ठेवण्याची एकही संधी सोडत नाही. (फोटो: इंस्टाग्राम)