Join us

Indian Idol 12च्या अंतिम सोहळ्यात अरूणिता कांजीलाल रचू शकते इतिहास, जाणून घ्या तिच्याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 10:00 IST

1 / 7
इंडियन आयडॉल १२चा अंतिम सोहळा आज पार पडणार आहे. टॉप ६मध्ये कोण बाजी मारणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
2 / 7
कोलकातामधून आलेल्या अरूणिता कांजीलालने आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांच्या मनात घर केले.
3 / 7
या शोमध्ये आलेल्या सेलिब्रेटी पाहुण्यांनी अरूणिता कांजीलालच्या आवाजाची तुलना लता मंगशेकर आणि आशा भोसले यांच्यासोबत केली.
4 / 7
अरूणिता तिच्या सुरेल स्वरांमुळे टॉप २मध्ये सामील झाली आहे.
5 / 7
अरूणिता कांजीलालचे सोशल मीडियावर खूप फॅन फॉलोव्हिंग आहे.
6 / 7
त्यामुळे तिला अंतिम सोहळ्यात किती मते पडतात हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.
7 / 7
इंस्टाग्राम अकाउंटवर अरूणिताचे १ लाखांहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.
टॅग्स :इंडियन आयडॉल