Join us

Anupamaa: छोट्या अनुला पळवून नेणार माया, अनुपमा-अनुजला बसणार धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2023 18:21 IST

1 / 7
अनुपमा मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.(फोटो- इंस्टाग्राम)
2 / 7
मालिकेत अनुजने अनुपमाला तिच्या वाढदिवशी रोमँटिक सरप्राईज दिल्याचे तुम्हाला दिसेल. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 7
अनुपमा तिचा वाढदिवस लहान अनु आणि अनाथ मुलांसोबत अनाथाश्रमात साजरा करते, तर अनुज आणि अनुपमा संपूर्ण अनाथाश्रमाला दत्तक घेण्याबद्दल बोलतात. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 7
टीव्ही सीरियल अनुपमाच्या प्रोमोमध्ये माया घरातून गायब असल्याचे दाखवण्यात आले आहे आणि ती लहान अनुला सोबत घेऊन गेली आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 7
निघताना, माया भिंतीवर गुडबाय नोट लिहून लहान अनुच्या खोलीत जाते. (फोटो- इंस्टाग्राम)
6 / 7
हा मेसेज पाहून अनुपमा आणि अनुज रडत जमिनीवर पडतात. (फोटो- इंस्टाग्राम)
7 / 7
शोमध्ये पुढे एक जबरदस्त ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, बरखा निघण्यापूर्वी मायाची खोली शोधते, पण तिच्या हातात कोणताही पुरावा सापडला नाही. (फोटो- इंस्टाग्राम)