Join us

Anupamaa: छोट्या अनुला किडनॅप करणार माया! अनुज-अनुपमाची होणार अवस्था वाईट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2023 19:12 IST

1 / 5
अनुपमा या मालिकेत मोठा ट्विस्ट दिसणार आहे, छोटी अनु या शोमध्ये किडनॅप होताना दिसणार आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
2 / 5
सोशल मीडियावर शोच्या प्रोमोमध्ये कोणीतरी लहान अनुचे अपहरण करून तिला व्हॅनमध्ये घेऊन जात असल्याचे दाखवले जात आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
3 / 5
लेटेस्ट एपिसोडमध्ये, संक्रांतीच्या कार्यक्रमात माया अनुपमावर लक्ष ठेवून आहे. (फोटो - इंस्टाग्राम)
4 / 5
पतंग उडवण्याच्या स्पर्धेत अनुपमा सर्वांचे पतंग कापेल पण एक पतंग ज्यावर माया अनु लिहिलेले असेल ती पतंग अनुपमाची पतंग कापेल. (फोटो - इंस्टाग्राम)
5 / 5
यानंतर, माया, अनुज आणि अपनुमा समोर येईल, ज्यांना छोटी अनुला पाहून आनंद होईल, माया अनु आणि अनुजला सांगेल की ती छोटी अनुची बायलॉजिकल आई आहे आणि तिला घेऊन जाईल. (फोटो - इंस्टाग्राम)
टॅग्स :सेलिब्रिटी