By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 18:32 IST
1 / 6टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली प्रत्येक घराघरात 'अनुपमा' या नावाने ओळखली जाते. ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खूप भावते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6रुपाली गांगुलीने नुकतेच तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिचे अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये रुपाली गांगुली व्हाईट कलरची साडी नेसलेली दिसत आहे, ज्यावर सिल्व्हर रंगाची फुले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6रुपालीच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत आणि तिच्या फोटोंवर कमेंट करून तिचे खूप कौतुक करत आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6रुपालीचा शो 'अनुपमा' टीआरपीच्या यादीत अव्वल स्थानी आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6सध्या शोमध्ये माया अनुपमा आणि अनुज यांच्यात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवले जात आहे. (फोटो: इंस्टाग्राम)