Join us

अनुपमावर नाराज होतो अनुज, रागाच्या भरात झटकतो तिचा हात, सीन पाहून संतापले प्रेक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 16:46 IST

1 / 6
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका अनुपमा ट्रेंडिंगमध्ये टॉपवर असते. या मालिकेशी संबंधित सर्व कलाकार प्रेक्षकांना खूप आवडतात. (फोटो- इंस्टाग्राम)
2 / 6
मालिकेत अनुपमाने तिच्या मुलीची स्पर्धा सोडून बासाठी खिचडी बनवायला जाते. (फोटो- इंस्टाग्राम)
3 / 6
अशा परिस्थितीत धाकटी अनु या स्पर्धेला मुकते, त्यानंतर अनुपमा आपल्या मुलीला विजय-पराजयाचा धडा शिकवताना दिसत आहे. (फोटो- इंस्टाग्राम)
4 / 6
हे सर्व पाहून अनुजचा पारा चढतो आणि अनुज अनुला शेवटची चेतावणी देतो (फोटो- इंस्टाग्राम)
5 / 6
तो म्हणतो, जे हातात आहे ते हाताळायला शिका, नाहीतर एक दिवस सर्व काही बिघडून जाईल, अनुकडे लक्ष न दिल्याने त्याचा राग अनावर होतो. (फोटो- इंस्टाग्राम)
6 / 6
मालिकेतील हा सीन पाहून चाहते भडकले आहेत.