Join us
Daily Top 2Weekly Top 5

या अभिनेत्रीने घातला न्यूजपेपरचा ड्रेस, पाहून उडतील ‘होश’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 17:17 IST

1 / 8
लॉकडाऊनच्या काळात बॉलिवूड अभिनेत्रींच्या कल्पनाशक्तीला उधाण आलेय. अभिनेत्रींच्या उशीचे ड्रेस आपण पाहिलेच. आता एका अभिनेत्रीने न्यूज पेपरचा ड्रेस केला आहे. होय, अभिनेत्री पायल राजपूत हीच्या न्यूजपेपरच्या ड्रेसचे फोटो व्हायरल होत आहेत.
2 / 8
काही दिवसांपूर्वी तिने पिलो चॅलेंज स्वीकारत पीलोच्या ड्रेसमधील फोटो शेअर केला होता.
3 / 8
पायल सध्या वेगवेगळे चॅलेंज पूर्ण करण्यात वेळ घालवतेय.
4 / 8
लॉकडाऊन काळातील अनेक फोटो तिने शेअर केले आहेत.
5 / 8
पायल राजपूत सोशल मीडियावर कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे.
6 / 8
सोशल मीडियावर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.
7 / 8
पंजाबी आणि तेलगू सिनेमात पायलने काम केलेय.
8 / 8
सपनों से भरे नैना या मालिकेद्वारे तिने टीव्ही डेब्यू केला होता.
टॅग्स :टेलिव्हिजन