Join us  

आमना शरीफच्या पिवळ्या रंगाच्या लेहंग्यातील देसी लूकने वेधले चाहत्यांचे लक्ष, पहा हे फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 5:18 PM

1 / 8
नुकतेच आमना शरीफने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
2 / 8
या फोटोत आमना शरीफने पिवळ्या रंगाचा लेहंगा परिधान केला असून ती ग्लॅमरस पोझ देताना दिसते आहे.
3 / 8
आमना शरीफने बॉलिवूड आणि टेलिव्हिजन अभिनेत्री आहे.
4 / 8
आमनाने आतापर्यंत लोकप्रिय मालिका आणि चित्रपटात काम केले आहे. ज्यात कही तो होगा, होगें जुदा ना हम, एक थी नायिका यांचा समावेश आहे.
5 / 8
या शिवाय ती जंक्शन, आलू चाट, आओ विश करें, शक्ल पे मत जा, एक व्हिलेन यासारख्या चित्रपटात दिसली आहे.
6 / 8
आमना शरीफ जान्हवी कपूर आणि राजकुमार रावच्या रूही चित्रपटातही झळकली आहे.
7 / 8
आमना शरीफ सोशल मीडियावर ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत येत असते.
8 / 8
आमना शरीफ सोशल मीडियावर एक्टिव्ह आहे. इंस्टाग्रामवर तिचे १.६ मिलियन फॉलोव्हर्स आहेत.