ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत आली अभिनेत्री आमना शरिफ, फोटो पाहून चाहते झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2021 17:15 IST
1 / 8अभिनेत्री आमना शरीफ तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. (Photo Instagram) 2 / 8अलीकडेच आमनाने आपले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. (Photo Instagram) 3 / 8आमना शरीफने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर चाहत्यांचा मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. (Photo Instagram)4 / 8आमना शरीफने 'कभी तो होगा' या टीव्ही मालिकेद्वारे टीव्ही जगतात पदार्पण केले. यात तिने कशिशची भूमिका साकारली होती. (Photo Instagram)5 / 8अभिनेत्री आमनाने बॉलिवूडमध्ये 'एक खलनायक' आणि 'आलो चाट' सारखे चित्रपटांमध्ये केले आहे.(Photo Instagram)6 / 8करिअरच्या सुरुवातीला आमना शरीफने अनेक नामांकित ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं आहे.(Photo Instagram)7 / 8अभिनेत्री आमना शरीफला इन्स्टाग्राम 1.5 मिलियन फॉलोअर्स आहेत. (Photo Instagram)8 / 8