Join us
Daily Top 2Weekly Top 5

या 19 वर्षाच्या बालेने हिना खान, मौनी रॉयलाही दिली मात; फोटो पाहून फिदा व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2021 14:42 IST

1 / 11
छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अवनीत कौर म्हणायला फक्त 19 वर्षांची आहे. पण आत्तापासून मौनी रॉय व हिना खान सारख्या बड्या अभिनेत्रींना ती टक्कर देते.
2 / 11
अवनीतचे काही ग्लॅमरस फोटो सध्या व्हायरल होत आहेत. सोबत तिची फॅन फॉलोइंगही वाढते आहे.
3 / 11
अवनीत सध्या कोणत्याही शोचा भाग नाही. मात्र तरीही तिची चर्चा होते. तिची स्टाईल हीच तिची पर्सनॅलिटी बनली आहे.
4 / 11
फॅन फॉलोइंगच्या बाबतीत अवनीत मौनी व हिनाला जबरदस्त टक्कर देताना दिसतेय.
5 / 11
मौनीचे इन्स्टावर 15.6 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि हिना खानचे 10.9 मिलियन फॉलोअर्स आहेत. अवनीतचे म्हणाल तर तिचे 16.1 मिलियन फॉलोअर्स आहेत.
6 / 11
अवनीत सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. स्वत:चे रोज नवे फोटो ती शेअर करत असते.
7 / 11
चाहते अवनीतच्या सौंदर्याकडे आकर्षित होतात. त्यामुळे अवनीतचे फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालतात.
8 / 11
अवनीतने डान्स इंडिया डान्स- लिटील मास्टर या शोमधून करिअरला सुरूवात केली होती. सेमिफायनलआधीच ती या शोमधून बाद झाली होती.
9 / 11
यानंतर डान्स के सुपरस्टार्स या रिअ‍ॅलिटी शोमध्येही तिने भाग घेतला. पुढे ती अ‍ॅक्टिंगमध्ये आली. मेरी मां, टेढे है पर मेरे है, सावित्री, एक मुठ्ठी आसमान या मालिकेत तिने काम केले.
10 / 11
अवनीत कौर ‘अलादीन- नाम तो सुना होगा’ या मालिकेत यासमीनची भूमिका साकारत होती. अवनीत एका दिवसासाठी 30 ते 35 हजार रुपये फीस घेते.
11 / 11
टीव्ही व्यतिरिक्त अवनीत कौर बॉलिवूडच्या करीब करीब सिंगल, मर्दानी चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात दिसली आहे.
टॅग्स :टेलिव्हिजनअल्लादिन