1 / 6टीव्ही सीरियल 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. (PHOTO INSTAGRAM)2 / 6मुनमुनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर बालपणीचे दोन फोटो शेअर केले आहेत. (PHOTO INSTAGRAM)3 / 6या फोटोंमध्ये टीव्ही अभिनेत्री गाणं गाताना दिसली. (PHOTO INSTAGRAM)4 / 6मुनमुनने या फोटोंना दिलेल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मला गाणं गाताना ऐका. मला बालपणीचे ही दोन फोटो सापडले. पहिला फोटो माझ्या वाढदिवसाचा आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मी सरस्वती पूजेमध्ये गाणं गाताना. (PHOTO INSTAGRAM5 / 6मुनमुन दत्ता 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते. (PHOTO INSTAGRAM)6 / 6मुनमुन दत्ता सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते (PHOTO INSTAGRAM)