By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 20:43 IST
1 / 9'तारक मेहता..' या शो मध्ये भिडे मास्तरांची संस्कारी मुली सोनू भिडे हिची भूमिका निधीने अतिशय खुबीने वठवली होती. पण सध्या ती बोल्ड अँड बिनधास्त अशा फोटो व व्हिडीओंमुळे तिच्या चाहत्यांना आश्चर्याचे धक्के देत असते.2 / 9निधी काही दिवसांपूर्वी गोव्यात सुट्टी एन्जॉय करत होती. तेथील समुद्रकिनाऱ्यावरील अनेक फोटो आणि व्हिडीओ तिने पोस्ट केले होते. तिने गोव्यात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद लुटला.3 / 9निधीच्या समुद्रकिनाऱ्यावरील बिकीनीमधील फोटोंची तुफान चर्चा रंगली होती. चाहत्यांमध्येही निधीच्या या बोल्ड फोटोंबद्दल चांगलंच गॉसिप झाल्याचं दिसून आलं.4 / 9गोव्यातील 'वेकेशन मोड' दरम्यान निधीने तिचे हॉट फोटो पोस्ट केले होते. 'तारक मेहता..' मध्ये भिडे मास्तरांच्या संस्कारात वाढलेल्या सोनूचं हे रूप खूप कमी चाहत्यांनी पाहिलं होतं.5 / 9गोव्यातील 'वेकेशन मोड' दरम्यान निधीने तिचे हॉट फोटो पोस्ट केले होते. 'तारक मेहता..' मध्ये भिडे मास्तरांच्या संस्कारात वाढलेल्या सोनूचं हे रूप खूप कमी चाहत्यांनी पाहिलं होतं.6 / 9निधीने मात्र गेल्या काही दिवसांत आपल्या व्यक्तिरेखेशी विसंगत असे बोल्ड फोटोज पोस्ट करण्याचा धडाका लावला. दोन दिवसांपूर्वी तिने बिकीनी टॉपमधले फोटो पोस्ट करत साऱ्या मर्यादाच पार केल्याचं बोललं जात होतं.7 / 9निधी कायमच आपले हॉट आणि बोल्ड फोटो इन्स्टाग्राम हँडलवर शेअर करत असते. सध्याही निधीने तिचा नवा फोटो शेअर केला आहेत. वॉटर स्पोर्ट्ससाठी स्विंमिंग कॉस्च्युम घालून तिने एक फोटो पोस्ट केला आहे.8 / 9बिकीनी फोटोज आणि व्हिडीओजमुळे चर्चेत आलेल्या निधीने वॉटररस्पोर्ट्सचा आनंद लुटला. तिने आपल्या अकाऊंटवरून आपला फोटो शेअर केला.9 / 9निधी कायमच तिच्या अशा लूक आणि फोटोजमुळे चर्चेत राहते. मात्र ती यासंदर्भात लोकं काय म्हणतील याकडे ती फारसं लक्ष देत नाही. 'मला जे आवडतं ते मी करते', असं तिने अनेकदा सांगितलं आहे.