Taarak Mehta : केसात गजरा, डोळ्यात काजळ 'तारक मेहतामधील बबिता जीना पाहून नेटकरी झाले घायाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2022 17:13 IST
1 / 6 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये बबिता जीची भूमिका करणारी अभिनेत्री मुनमुन दत्ता तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लूकमुळे नेहमीच चर्चेत असते. (फोटो: इंस्टाग्राम)2 / 6 मुनमुन दत्ताने पुन्हा एकदा तिच्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, यात ती खूपच सुंदर दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)3 / 6या फोटोंमध्ये मुनमुन दत्ता गुलाबी आणि जांभळ्या रंगाचा बनारसी लेहेंगा परिधान केलेला दिसत आहे. (फोटो: इंस्टाग्राम)4 / 6हातात बांगड्या, डोळ्यात काजळ आणि केसात गजरा माळला आहे. ट्रेडिशनल लूकमध्ये मुनमुनला पाहून तिचे चाहते घायाळ झालेत. (फोटो: इंस्टाग्राम)5 / 6मुनमुनचे हे फोटोशूट सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. (फोटो: इंस्टाग्राम)6 / 6अभिनेत्री मुनमुन दत्ताच्या या फोटोंना आतापर्यंत हजारो लाईक्स आले आहेत. (फोटो: इंस्टाग्राम)