Join us
Daily Top 2Weekly Top 5

Taarak Mehta मधील अभिनेत्रीच्या बोल्ड अदांमुळे वातावरण तापलं, फोटो झाले व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2021 16:44 IST

1 / 6
'तारक मेहता का उल्टा चश्मा' (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेल्या १३ वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेतील प्रत्येक भूमिका लोकांच्या मनात घर करून आहे. टीव्ही अभिनेत्री आराधना शर्मा (Aradhana Sharma) ही सुद्धा या मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे.
2 / 6
आराधनाने तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ज्यामुळे तिची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. तिच्या एक्सप्रेशनमुळे तिच्या फॅन्सची झोप उडाली आहे.
3 / 6
या फोटोंमध्ये आराधना शर्मा फारच नॉटी आणि बोल्ड एक्सप्रेशन देताना दिसत आहे. त्यामुळेच तिचे हे फोटो व्हायरल झालेत आणि चर्चेचा विषय ठरत आहेत.
4 / 6
आराधना शर्माने या फोटोशूटमध्ये बिकीनी स्टाइल असलेल्या एक फारच लहान टॉप घातला आहे. तिचा हा टॉप स्ट्रिप्ड टॉप आहे. हेअरस्टाईलबाबत सांगायचं तर आराधनाने केस मोकळे सोडले आहेत.
5 / 6
स्पिलिट्सविला १२ ची स्पर्धक आराधना शर्मा जेव्हा पाहून तारक मेहतामध्ये आली आहे तेव्हा तिला प्रेम आणि प्रसिद्धी मिळत आहे. दुसऱ्या कलाकारांप्रमाणे तिही प्रसिद्ध झाली आहे.
6 / 6
फारच कमी वेळेत दीप्ती जासूसची भूमिका साकारणारी आराधना शर्माने लोकप्रियता मिळवली आहे. आता ती बोल्ड फोटोमुळे चर्चेचा विषय ठरत आहे.
टॅग्स :तारक मेहता का उल्‍टा चश्‍मासोशल मीडिया